ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
1. भाजपकडून विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार, माधव भांडारींना संधी नाहीच
https://tinyurl.com/fck7hn55 एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर चंद्रकांत रघुवंशींना संधी दिली जाण्याची शक्यता; पण नाव उद्याच जाहीर होणार https://tinyurl.com/mtn54wja & nbsp;
2. <एक शीर्षक ="देवेंद्र फडणवीस" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/devendra-fadnavis" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2awn8ecc मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अपक्ष खासदार विशाल पाटील यांना ऑफर; खासदार म्हणाले, ‘प्रवेशाची ऑफर येत असेल तर माझ्या कामाची पद्धत दादांना आवडली असेल’ Https://tincursl.com/4429dv6&bsp ;dhanjay मुंडना तिथम्या स्वाद आज शूजमध्ये शिकवले जाते '"https://tinyurl.com/4tkwsuys">https://tinyurl.com/4tkwsuys
4. बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात ‘तक्रार नसल्याने आम्ही कारवाई करु शकत नाही’, अंजली दमानियांचा SP नवनीत कावत यांना फोन https://tinyurl.com/2zrk2fzs मला हाल हाल करुन मारतील, संस्थाचालक मुंडेंबद्दल बीडच्या दिवंगत शिक्षकाची आणखी एक फेसबुक पोस्ट समोर https://tinyurl.com/mvr7jvnv
5. बीडच्या गुंडाराजचा आणखी एक बळी, ट्रकमालकाने ड्रायव्हरला दोन दिवस कोंडलं, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू https://tinyurl.com/3h7cy9kd खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, ‘कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे’ https://tinyurl.com/bdfsuvub
6. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, सातत्याने न्यायालयाचा प्रश्न विचारला जात असल्याने प्रश्नावरुन संताप https://tinyurl.com/4k95dfyv बीडनंतर आता नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी! दाम्पत्याला धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन् सावकारकीचा गुन्हा नोंद Https://tinyu.com/yh6j7&bsp; & nbsp;
htpe उत्तर डीलला दिलगिरी व्यक्त करणारा रबबॅक रुबबॉल होऊ नये; मुस्लिम अभिनेत्री नितेश राणे <ए एचआरईएफ)"https://tinyurl.com/2h4za5KF">https://tinyurl.com/2h4za5kf झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे; नितेश राणेंना रामदास आठवलेंचा प्रेमळ सल्ला,म्हणाले, एवढी हार्ड भूमिका घेऊ नये https://tinyurl.com/3ba64x6c
8. लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? बुलढाण्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्री प्रतापराव जाधवांसमोरच सुनावलं https://tinyurl.com/33etbuv2 नाईट क्लबमध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, युरोपियन देश नॉर्थ मॅसेडोनियात 50 होरपळून मेले; 100 जखमी https://tinyurl.com/49d3er22
10. गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत अद्याप BCCI चं ठरलं नाही, गौतम गंभीरशी चर्चा करुनच अंमित निर्णय https://tinyurl.com/4z9kb8dc रोहित शर्मा कर्णधार, हार्दिक पांड्या बाहेर; चेन्नईविरुद्ध पहिला सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-11 मध्ये ट्रेंट बोल्टसह स्टार खेळाडूंना मिळणार संधी https://tinyurl.com/2cd43y9v
*एबीपी माझा स्पेशल*
‘एआय’चा वापराने ऊसाचे आता एकरी 104 ते 150 टनापर्यंत उत्पादन; अत्याधुनिक AI करतं तरी काय?
https://tinyurl.com/32pdk52f
भररस्त्यात ना*डा करून ठोकेन, मुख्यमंत्री पदावर असल्याने सहनशील; सोशल मीडियावर विरोधात लिहिणाऱ्यांना तेलंगणाचे CM रेवंत रेड्डींचा धमकीवजा इशारा
https://tinyurl.com/mub7ayva
‘त्यांनी’ हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
https://tinyurl.com/mpj32yzw
नऊ महिन्यांच्या कर्मभूमीतून मायभूमीत परतीची लगीनघाई! सुनीता विल्यम्स यांना घेण्यासाठी स्पेसक्राप्ट स्पेस स्टेशनवर पोहोचलं https://tinyurl.com/ywy4h42s & nbsp;
*एबीपी एबीपी Whatsapp चॅनेल- <ए ह्रफ ="https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURBURB4GM0W*"> https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W*
& nbsp;
Comments are closed.