ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार

1. पार्थ पवारांच्या कंपनीकडून 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी वादाच्या भोवऱ्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन, तहसीलदारांसह दुय्यम निबंधकांचं निलंबन https://tinyurl.com/3d8y8y35  माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही,मी व्यवहार केलेला नाही, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2s422m5s 

2. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन घोटाळाप्रकरणाशी माझा संबंध नाही, प्रकरणाची संपूर्ण माहिती घेणार,मुख्यमंत्र्यांनी जरुर चौकशी करावी, अजित पवारांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/24z2ptnj  माझा पार्थवर विश्वास असून तो चुकीची गोष्ट करणार नाही, आत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पार्थ पवारांचा बचाव, राज्य सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/3bh36382 

3. आधी मिंदेंच्या लोकांच्या मुलांची प्रकरणं बाहेर आली, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं, चौकशी करतील पण काही होणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/24ypw8cr जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी https://tinyurl.com/ypmp664e 

4. देवेंद्र फडणवीस घरचा शेतकरी संकटात असताना दुनियादारी करत प्रचाराला बिहारला जातायत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा दुसरा दिवस https://tinyurl.com/4w49repa  उद्धव ठाकरे यांच्याकडून आचारसंहितेचा भंग करत मराठवाड्याचा दौरा, भाजप आमदार संजय केनेकरांची निवडणूक आयोगात तक्रार https://tinyurl.com/38yv5sxb 

5. इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका;राज ठाकरेंचा पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांना सज्जड दम https://tinyurl.com/4w49repa  छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता, कशाला टाईमपास करतोय; राज ठाकरेंच्या मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाईला कानपिचक्या https://tinyurl.com/mwt3jh6y 

6. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंना धक्का बसण्याची शक्यता ; मुंडेंचे निकटवर्तीय माजी आमदार भीमराव धोंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश https://tinyurl.com/4h3yj8f2 

7. दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी; डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांचा घणाघात https://tinyurl.com/3wj9e22j  आमच्या कीर्तनकारांबाबत टीका करू नका, इतर धर्मात देखील मोठी लग्न आणि कार्यक्रम होतात, इंदुरीकर महाराजांच्या बचासावासाठी नितेश राणे मैदानात https://tinyurl.com/4zy3hcpv 

8. महाराष्ट्राला थंडीची चाहूल, मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, तापमान दोन ते चार अंशानं घसरणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/36sj342d 

9. भारताचा चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी दणदणीत विजय, वॉशिंग्टन सुंदरची दमदार कामगिरी; टीम इंडियाची मालिकेत 2-1 ने आघाडी https://tinyurl.com/y3te22kh  आगामी टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर,मुंबईसह 5 शहरात रंगणार टी-20 वर्ल्डकप 2026 चा ‘महासंग्राम’ https://tinyurl.com/4v49pm5x 

10. ईडीचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवनला मोठा धक्का, 11.14 कोटीची संपत्ती जप्त, बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मची जाहिरात करणं भोवलं https://tinyurl.com/er2sy92d 

एबीपी माझा स्पेशल

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान सुरु, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.13 टक्के मतदान, महिला मतदारांचा जोरदार प्रतिसाद https://tinyurl.com/9e9tj2zm 

Parth Pawar Vastav 250:पार्थच्या निमित्ताने दादांची कोंडी कोण करतंय? भाजपच्या मैत्रीचा नव्याने अनुभव https://www.youtube.com/watch?v=k4BzqHYmrj0 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टीम इंडियाच्या विश्वविजेत्या महिला खेळाडूंसोबत दिलखुलास संवाद https://www.youtube.com/watch?v=FUgZ2evqOO8 

एबीपी माझा Whatsapp चॅनल- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Comments are closed.