जम्मू-काश्मीरमध्ये ड्रग्ज तस्करांवर कारवाई.

श्रीनगर:

जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी कथुआ जिल्ह्यात एका ड्रग तस्कराची सुमारे 1.25 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये दुकाने आणि ढाबा सामील आहे. ही कारवाई एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतून कमाविण्यात आलेल्या पैशांमधून ही संपत्ती खरेदी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

Comments are closed.