Pakistan Afghanistan War – एअरस्ट्राईकचा बदला घेतला; पाकिस्तानच्या 15 चौक्यांवर अफगाणिस्तानचा ताबा, 55 सैनिक ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानने केलेल्या एअरस्ट्राईकचा अफगाणिस्तानने बदला घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये 48 तासांपासून घनघोर युद्ध सुरू झाले आहे. तालिबान सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त करत चौफेर हल्ले सुरू केले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मल्टी बॅरल रॉकेट लाँचर आणि अत्याधुनिक हत्यारांनी हल्ला करत सीमेजवळील 15 चौक्यांवर ताबा मिळवला असून 55 सैनिकांना ठार केल्याचा दावा तालिबानने केला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.