रणबीरने अयोध्येत खरेदी केली 3.31 कोटींची जमीन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने अयोध्येतील ‘द सरयू’ या रिअल इस्टेट प्रकल्पात 3.31 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. हा प्रकल्प द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचा प्रीमियम प्लॉटेड डेव्हलपमेंट प्रकल्प आहे. खरेदी केलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ 2 हजार 134 चौरस फूट आहे. अमिताभ बच्चन यांच्यानंतर ‘द सरयू’ मध्ये गुंतवणूक करणारे रणबीर कपूर हे दुसरे मोठे अभिनेते ठरले आहेत. ‘द सरयू’ हा 75 एकरांमध्ये पसरलेला प्रकल्प आहे.

Comments are closed.