‘हाऊस अरेस्ट’ प्रकरणात अडकलेल्या एजाज खानवर बलात्काराचा आरोप, अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

उल्लू अॅपवरील ‘हाऊस अरेस्ट’ या शोमुळे वादात अडकलेला अभिनेता एजाज खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याचे अमिष दाखवून एजाज खानने बलात्कार केल्याचा आरोप 30 वर्षीय अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मुंबईतील चारकोप पोलीस स्थानकामध्ये एजाज खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.