धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घेताना अजित पवार चुकले

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचे अर्थसंकल्प सादर केले. यावेळी अजित पवार यांनी विविध नेत्यांच्या आणि त्यांच्या संदर्भातील योजनांची नावे घेतली. यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घेताना अजित पवार चुकले. सभागृहात धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेताना अजित पवार आनंद दिघे यांच्या नावाऐवजी आनंद घुले, असे नाव घेतले.
Comments are closed.