अमेरिका: हॅलोवीन वीकेंडला अनेक शहरांमध्ये गोळीबार, 6 ठार, डझनभर जखमी

वॉशिंग्टन, 1 नोव्हेंबर. अमेरिकेत हॅलोवीन वीकेंडदरम्यान अनेक शहरांमध्ये नाइटलाइफ भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अनेकांना ताब्यात घेतले आहे (…)

Comments are closed.