रशिया चार महिने कोणत्याही देशाला पेट्रोल देणार नाही!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्धामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचे संकट आले आहे. जगाला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा रशियादेखील त्यातून सुटलेला नाही. रशियामध्येही इंधन टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून 31 जुलैपर्यंत रशियाने पेट्रोल निर्यातीवर बंदी घातली आहे. उपपंतप्रधान एलेक्झांडर नोवाक यांनी ऊर्जा मंत्रालयाला याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. रशिया दररोज 1.2 ते 1.7 लाख बॅरल पेट्रोल निर्यात करतो. हिंदुस्थान रशियाकडून कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे या निर्णयाचा हिंदुस्थानवर थेट परिणाम होणार नाही.

Comments are closed.