देशविरोधी कारवाया, तीन कर्मचारी बडतर्फ
श्रीनगर
राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर प्रशासनाने जलशक्ती विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ पेले आहे. यातील दोन कर्मचारी हे किश्तवाड जिल्ह्यातील तर एक कर्मचरी अनंतनाग जिल्ह्याचा रहिवासी आहे. लियाकत अली भगवन अन् कौसर हुसैन तसेच शौकत अहमद जरगर अशी त्यांची नावे आहेत.
Comments are closed.