Photo – लग्नानंतर सिंगापूरला फिरायला गेली अपूर्वा, पतीसोबतचे फोटो केले शेअर

प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचे तनुज गोळवकर सोबत नुकतेच लग्न झाले आहे. 14 फेब्रुवारी ला या दोघांनी लग्नगाठ बांधली.आता लग्नानंतर अपूर्वा आणि तनुज हे हनिमून साठी सिंगापूर ला गेले आहेत. अपूर्वाने त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Comments are closed.