विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी अर्जुन तेंडुलकरला किती पैसे मिळतात? पहिल्या सामन्यात ३ बळी घेतले

अर्जुन तेंडुलकर विजय हजारे ट्रॉफी : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळत आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला किती पैसे मिळतात हे येथे आपण जाणून घेणार आहोत.

Comments are closed.