आशाताईंच्या आवाजातील ‘जिवलगा कधी रे येशील तू…’ गाण्याचे आर्त सूर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहताच रश्मी ठाकरे ढसाढसा रडल्या…
आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
Comments are closed.