Ashok kharat case – रूपाली चाकणकर यांचा अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या आरोपांची राळ उठली आहे. यामुळे त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे लागले होते आणि आता चाकणकर यांनी आ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांनी पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. सोशल मीडियात पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
Comments are closed.