मुंबई पालिकेला मिळणार पहिली महिला आयुक्त, अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महानगरपालिकेला पहिल्या महिला आयुक्त मिळणार आहेत. मुंबईच्या नव्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्याचा शासन उद्या निघणार असल्याचे सांगण्यात आले. अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ उद्या संपत आहे. उद्याच अश्विनी भिडे पदभार स्वीकारतील, असे कळते.

Comments are closed.