Ashes 2025-26 – इंग्लंडने 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला, ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचा 2 दिवसात निकाल

इंग्लंडने ऑस्ट्रेलियातील कसोटी विजयाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 5468 दिवसानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी विजय मिळवला आहे. एशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने मात दिली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या हा सामना अवघ्या दोन दिवसांमध्ये संपला.

Comments are closed.