मुलगा होण्याच्या इच्छेसाठी …
भारतात आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलींपेक्षा मुलांना अधिक महत्व दिले जाते, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला मुलगाच व्हावा, ही भावना केवळ पित्याचीच नव्हे, तर मातेचीही असते. त्यामुळे मुलगा होईपर्यंत प्रयत्न केले जातात. आधी मुलगी झाली, तर मुलगा…