Pune News – फटाके आरोग्यासाठी धोकादायक
>> राजाराम पवार
दिव्यांची रोषणाई, मिठाईचा आस्वाद अन् मित्रमंडळींचा सहवास हे दिवाळीचा आनंद द्विगुणित करतो. याबरोबरच सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाके फोडल्याशिवाय दिवाळीच साजरी होत नाही. मात्र, फटाक्यांमधील विषारी रसायने हवेत…