मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीकडून 15 गुन्हे उघड, अहिल्यानगर गुन्हे शाखेची कारवाई; 15 गुन्हे उघडकीस
अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गुन्हे शाखेने या टोळीकडून मंदिर चोरीचे 15 गुन्हे उघडकीस आणले असून, या कारवाईत 4 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात…