‘मला हिंदी सिनेमाच्या ऑफर आल्या होत्या पण..’ अलका कुबलने सांगितले मोठे कारण – Tezzbuzz
मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेले आहे. त्यांनी माहेरची साडी, बाळाचे बाप ब्रम्हचारी, आई तुझा आशिर्वाद यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मन…