इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमान कोसळले, विमान कारखान्याच्या छताला धडकले, 7 ठार
मेक्सिको विमान अपघात: मेक्सिकोमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान खासगी जेटचा मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विमान अकापुल्कोहून टेक ऑफ करून टोलुकाच्या दिशेने जात होते. इमर्जन्सी लँडिंगवेळी विमान कारखान्याच्या छताला धडकले. या अपघातात 7…