पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत तसं पॅकेज जाहीर केलं,…
मुंबईत येऊन पण माननीय पंतप्रधानांनी सुद्धा शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षकर काढलं नाही. त्यांना कल्पना दिली होती की नव्हती? याची कल्पना नाही. जिथे तुम्ही चाललात तिथे विमानतळ आहेत पण शेतकरी सुद्धा आहे. आता त्या…