अयोध्या: श्री राम मंदिराच्या पुजाऱ्यांना लागू नवे नियम, टिळक आणि पंचकेशी अनिवार्य, मोबाईलवरही बंदी

अयोध्या, १८ सप्टेंबर. अयोध्येतील श्री राम मंदिरात सेवा करणाऱ्या अर्चकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. रामललासह संकुलातील इतर मंदिरांतील पुजाऱ्यांना आता धर्म समितीने ठरवून दिलेले पिवळे कपडे परिधान करावे लागणार आहेत. सेवेच्या कालावधीत टिळक लावणे आणि पंचकेशीचे पालन करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. गर्भगृह (…)

Comments are closed.