Bigg Boss Marathi 6 बिग बॉस मराठीची मोठी घोषणा, ‘या’ तारखेपासून सुरू होणार शो

बिग बॉस मराठीची घोषणा झाली आणि तेव्हापासून हा चाहते या शो ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर चॅनेलने शो च्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. बिग बॉस मराठीचे सहावे पर्व 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे.

Comments are closed.