Photo – बिग बॉसवर गंभीर आरोप करणाऱ्या मॉडेलचे सुंदर फोटोशूट
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरातल्या अस्वच्छतेवरून प्रोडक्शन टीमवर जोरदार टीका करणारी मॉडेल सोनाली राऊत हिने एक तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली राऊत हिने बिग बॉसच्या घरात मोठ मोठे उंदीर यायचे, घरातही भरपूर अस्वच्छता होती असा आरोप केला होता.

Comments are closed.