बिहार निवडणूक सर्वेक्षण – तेजस्वी यादव होणार मुख्यमंत्री? ओपिनियन पोल रिपोर्ट जाणून घ्या

बिहार निवडणूक सर्वेक्षण 2025 – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. निवडणूक लढवणारे सर्व राजकीय पक्ष आज आपली पूर्ण ताकद लावणार आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या अगोदर, बिहारमधील मतदानाचे प्रमाण मोजणारे सर्वेक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Comments are closed.