आसाममध्ये भाजपने काँग्रेसला दिला धक्का
गुवाहाटी: आसाममध्ये काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ, वसंत दास, शशिकांत दास यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. आसाम आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आम्ही भाजपमध्sय सामील झालो आहोत. काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा दावा आमदार पुरस्कायस्थ यांनी केला आहे.
Comments are closed.