हिटमॅन रोहित शर्माने कोहलीचा विराट विक्रम मोडून इतिहास रचला, असे करणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला.
आपल्या डावातील तिसरा षटकार मारताच रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ५५० षटकार पूर्ण केले आणि असे करणारा तो आशियातील पहिला आणि जगातील नववा क्रिकेटपटू बनला. या खेळीनंतर रोहितने T-20 मध्ये 553 षटकार ठोकले आहेत.
Comments are closed.