रोहित शर्माने केला अनोखा विक्रम, ODI मध्ये असा विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटर ठरला
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघासाठी रोहितने 29 चेंडूंत 26 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. यासह एकदिवसीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना 200 षटकार मारणारा रोहित जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, ज्याने वनडेमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना १७७ षटकार ठोकले आहेत.
याशिवाय रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकारही पूर्ण केले आणि हा आकडा गाठणारा तो एकमेव क्रिकेटर ठरला आहे.
Comments are closed.