BMC Election 2026 – विक्रोळी वॉर्ड क्र. 118 मध्ये मशाल पेटली, शिवसेनेच्या सुनीता जाधव यांचा दणदणीत विजय

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार वॉर्ड क्रमांक 118 मधून सुनीता जाधव या विजयी झाल्या आहेत. त्यांनी मिंधे गटाच्या तेजस्वी गाडे यांचा दारूण पराभव केला आहे. सुनीता जाधव यांच्या या विजयामुळे विक्रोळी परिसरात शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून गुलालाची उधळण केली जात आहे.
मुंबईत वॉर्ड क्र. 118 मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुनिता जाधव विजयी
निकालांचे सर्वात वेगवान अपडेटhttps://t.co/VkO6F6cl7t pic.twitter.com/UVjdXa67pM
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 16 जानेवारी 2026

Comments are closed.