Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार

Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
पक्षाकडून ३ उमेदवारी देण्यात आली आहे. माझे काका कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि आत्या सईदा खान लढत आहेत. कप्तान मलिक आणि सईदा खान आधी नगरसेवक होते. कप्तान मलिक यांचा प्रभाग महिला राखीव झाला आहे. म्हणून त्यांची सून लढत आहे   माझे वडील म्हणाले होते की माझ्या विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी देणार नाही अनेक लोक आले होते कुटुंबातील उमेदवारी १६५ प्रभागसाठी द्या मात्र माझ्या वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला   आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत पहिली यादी संध्याकाळ पर्यंत येईल. जवळपास १०० उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. आमचा परफॉर्मनस चांगला असेल  आम्ही मुस्लिम लोकांना उमेदवारी देत नाही.  संध्याकाळी यादी आली की तुम्हाला लक्षात येईल सर्व समाजाच्या लोकांना आम्ही संधी दिली आहे   आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करत होतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांसोबत युती बाबत काय झालं माहिती नाही

Comments are closed.