सकाळी 10 वाजल्यापासून 23 केंद्रांवर मतमोजणी!

प्रातिनिधीक फोटो

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाची उद्या 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी 2 हजार 299 कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

Comments are closed.