पंजाब-हाराना उच्च न्यायालयात बॉम्बचा धोका

पंचकुला: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी मिळाली आहे. उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या धमकीनंतर न्यायालयाचे कामकाज गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.  पोलिसांनी न्यायालय परिसरात तपासणी केली, परंतु कुठलीच संशयास्पद सामग्री तेथे आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.