Breaking News Iran War – इराणवर हल्ला करणं थांबवा, चीनचा कडक इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य पूर्वेतील युद्ध हे आता दिवसागणिक अधिक गडद होत आहे. एकीकडे अमेरिकेने आता हल्ला करणार नाही असे म्हटले तरी, हल्ले सुरुच आहेत. त्यामुळेच आता या युद्धामध्ये चीननेही उडी घेतली आहे. चीनने कडक इशारा देत म्हटले आहे की, इराणवरील हल्ले थांबवा.. त्यामुळेच आता या सर्व घडामोडींकडे पाहता हे युद्ध अधिक गडद होण्याची चिन्हं दिसत आहेत.

बातमी अपडेट होत आहे.

Comments are closed.