धनदांडग्या बिल्डरांपुढे पालिकेचे लोटांगण, सीआरझेडमध्ये बनवला बेकायदा रस्ता, नवी मुंबई शहराच्या विकासात मोठा झोल; एमसीझेडएमएची परवानगीच घेतली नाही

किरकोळ गोष्टींसाठी सर्वसामान्यांची पिळवणूक करणारे नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन बिल्डरांच्या तालावर मात्र ब्रेक डान्स करीत असल्याचा प्रकार सानपाड्यात उघडकीस प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला आहे. शासनाने या आराखड्याला मंजुरी दिलेली असताना अनेक बांधकाम व्यावसायिकांनी जाहिरात करताना रस्ते डीपी प्लॅननुसार प्रकल्पांना वाव मिळावा हा प्रकार ग्राहकांची दिशाभूल करणार आहे, यासाठी पालिकेने उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी केला आहे. आला आहे. सानपाड्यातील सेक्टर 13 मध्ये पामबिच मार्गाजवळ बिल्डरांच्या सीआरझेडमध्ये बेकायदा रस्ता तयार केला आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी एमसीझेडएमएची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. सानपाडा येथील सेक्टर 13 मधून सीआरझेड दोनची लाइन जाते. त्यामुळे काही भूखंडही बाधित झाले आहेत. मात्र या भूखंडांवरीप्रकल्पांना मात्र अद्यापपर्यंत नाही. हे वास्तव आपल्या प्रकल्पांची दाखवले आहेत. असाही आरोप चांगला वाव मिळावा यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनाने चक्क सीआरझेडमध्ये रस्ता तयार केला आहे. नियमानुसार या रस्त्यासाठी एमसीझेडएमएची परवानगी घ्यावी लागते. मात्र तसे कोणतेच सोपस्कार पालिका प्रशासनाने केले नाहीत. संबंधित बिल्डरांनी हा रस्ता आपल्या नकाशात दाखवला असल्याने घरांची बुकिंग करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होत आहे.
डीपी मंजूर न होताच रस्ते मोठे दाखवले
नवी मुंबई शहराचा विकास आराखडा महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र अद्यापपर्यंत शासनाने या आराखड्याला मंजुरी दिलेली नाही. हे वास्तव असताना अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या प्रकल्पांची जाहिरात करताना रस्ते डीपी प्लॅननुसार दाखवले आहेत. हा प्रकार ग्राहकांची दिशाभूल करणार आहे, असाही आरोप उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी केला आहे.
Comments are closed.