Buldhana Crime News | बुलढाण्यात नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 24 वर्षीय आरोपीला अटक
बुलढाण्यात नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार बलात्कारप्रकरणी २४ वर्षीय आरोपीला अटक बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातील पिंपळगावमधील घटना चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला. पोलिसांनी 24 वर्षे आरोपीला केली अटक. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय नराधमाने कुकर्म करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी गांभीर्य ओळखत आरोपीला अटक केली आहे ही चिमुरडी घराबाहेर खेळत असताना 24 वर्षे या नराधमाने तिला चॉकलेटचा आम्हीच दाखवून घरात नेऊन तिच्यावर कुकर्म केले पिंपळगाव राजा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या – 15 May 2025
भारताकडून पाकिस्तानचे ११ एअरबेस अवघ्या २३ मिनिटांत उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी माहिती समोर…पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम २३ मिनिटं पूर्णपणे जॅम
सिंधू पाणी वाटप करारावर पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी, भारतानं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती…नद्या कोरड्या पडू लागल्याने पाकिस्तान गुडघ्यावर..
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा आज जम्मू काश्मीर दौरा, श्रीनगरमध्ये जवानांची भेट घेणार… तर उद्या गुजरातमध्ये भुज एअरबेसचा दौरा करणार
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप मंत्री विजय शाहांविरोधात गुन्हा दाखल, आज हायकोर्टात सुनावणी…
Comments are closed.