बुलेट ट्रेन : बुलेट ट्रेनचे मोठे अपडेट; 'रॉकेट' वेगाने धावेल पण आवाज होणार नाही, जाणून घ्या कारण

बुलेट ट्रेन अपडेट: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत, 103 किलोमीटर लांबीच्या व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूला 2 लाखांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत.

Comments are closed.