Browsing Category

क्रीडा

वैभव सूर्यवंशीच्या इंस्टाग्राम स्टोरीने खळबळ! दुसऱ्या टी-20 आधी पदार्पणाचे संकेत?

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची भारतीय टी20 संघात निवड झाल्यापासून क्रिकेट विश्वात एकच प्रश्न चर्चिला जात आहे, त्याला नेमकी कधी पदार्पणाची संधी मिळेल? अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी असा अंदाज वर्तवला होता की, आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला पहिली…

IND vs ENG: संजू सॅमसन-वैभव सूर्यवंशी दोघेही खेळणार? दुसऱ्या टी20 सामन्यात कशी असणार टीम इंडिया?

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील टी20 मालिकेची सुरुवात झाली आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारताने 189 धावा केल्या होत्या, परंतु पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही आणि सामना रद्द करावा लागला. आता भारत आणि…

इंग्लंडने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ केला जाहीर, वेगवान गोलंदाजांचे पुनरागमन; जाणून घ्या…

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने आज (३ जुलै) त्यांचा १६ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. गस एटकिंसन…

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांत फलंदाजीचे सर्वात मोठे विक्रम, कोणी…

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही आणि तो रद्द करावा लागला. आता मालिकेतील दुसरा सामना ४ जुलै रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाईल. हा…

पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता-फेडरोव्ह यांच्यातील…

बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीने आणि ‘द हॅबिटॅट’द्वारे प्रायोजित पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अव्वल मानांकित ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता व बेलारुसचा ग्रँडमास्टर फेडरोव्ह अलेक्सी यांच्यातील…

वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यातही बेंचवरच असणार?इंडियाच्या कोचचं ‘ते’ रोखठोक वक्तव्य…

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द करावा लागला. तर, आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला आहे. यामुळं वैभव सूर्यवंशीला कधी संधी

वैभव सूर्यवंशीबद्दल कपिल देव यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारतीय टी-२० संघात वैभवचा समावेश करण्यात आला असला, तरी त्याला अद्याप पदार्पणाची संधी…

टीम इंडिया सर्वांपेक्षा कोसो दूर..', पाक प्रशिक्षकांच्या कबुलीने पाकिस्तानी चाहते संतापले! वाचा…

पाकिस्तान क्रिकेट संघ किती वाईट परिस्थितीत आहे, याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की कोणत्याही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान जगातील टॉप-4 संघांमध्ये समाविष्ट नाही. दरम्यान, पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hason) यांचे एक विधान…

दुसऱ्या दिवशी साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कलचा जलवा; श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकली…

भारतीय संघाने दुसऱ्या अनऑफिशियल टेस्ट मॅचवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया ‘ए’ ने अवघा १ गडी गमावून २४७ धावा केल्या आहेत. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी आपापली शतके पूर्ण केली असून, भारतीय…

2 गोलंदाज अन् 8 विकेट्स! भारतीय अ संघाच्या पोरांनी श्रीलंकेला त्यांच्याच घरात नाचवलं, एकाने तर

श्रीलंका अ विरुद्ध भारत अ दुसरी अनधिकृत कसोटी: गॉल येथे भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंका अ संघाचा कर्णधार साहन अराचिगेने कर्णधाराला साजेशी खेळी करत एक शानदार शतक झळकावले. जेव्हा

IND vs ENG: दुसऱ्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे फेरबदल! टीम इंडियाची…

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता सर्वांच लक्ष 4 जुलै, शनिवार रोजी मँचेस्टर येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यावर असणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही…

अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT…; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल ट

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी टी-२० : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता या मालिकेत अवघे चारच सामने शिल्लक

एक फिफ्टी अन् श्रेयस अय्यरने 7 कर्णधारांना टाकले मागे, धोनी-पंड्याचाही समावेश

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टी २० मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना १ जुलैला खेळला गेला, ज्याचा निकाल पावसामुळे लागला नाही. या सामन्यात श्रेयसने अर्धशतकी खेळी केली आणि विशेष विक्रमाची नोंद…

पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू ह

भारत विरुद्ध इंग्लंड 2रा T20I मँचेस्टर हवामान अंदाज : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना डरहम येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या

Women's T20 WC26: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात 22 कोटी रुपयांची फायनल! पराभूत संघालाही मिळणार…

आयसीसी महिली टी २० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याचे संघ निश्चित झाले आहे. हा सामना या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या दोन संघांमध्ये होणार आहे. लॉर्ड्सवर ५ जुलैला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे.…

टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते…

Vaibhav Sooryavanshi IND vs ENG 2nd T20I : इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघ मँचेस्टरला पोहोचला आहे. येथे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (4 जुलै) खेळवला जाणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) सोशल

हिटमॅनचे राज्य संपले! रोहित टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या…

आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये षटकारांचा किंग म्हणून भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार रोहित शर्मा याचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. त्याला ऑस्ट्रियाच्या खेळाडूने मागे टाकत पहिले स्थान बळकावले आहे. ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा कर्णधार करणबीर…

4 वर्षांत 8 वेळा तुटलं दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न; आता महिला संघालाही 'चोकर्स'चा शिक्का!

पुरुषांच्या संघाप्रमाणेच, आता दक्षिण South Africa आफ्रिकेच्या महिला Womens Cricket संघालाही ‘चोकर्स’ Chokers हे लेबल मिळाले आहे. आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करून आणि गट-फेरीतील Group-Stage महत्त्वाचे सामने जिंकूनही, हा संघ…

वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी संजू सॅमसन नाही, तर ‘या’ खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून…

IND vs ENG, दुसरी T20I प्लेइंग इलेव्हन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आणि क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. त्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या पदार्पणाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता सर्वांच्या

519 मिनिटे, फिफा विश्वचषकात 'ही' भिंत तोडणे अशक्य! बनला एक वर्ल्ड रेकॉर्ड

स्पेनने शुक्रवारी (३ जुलै) फिफा विश्वचषक २०२६ च्या राऊंड ऑफ ३२ मध्ये ऑस्ट्रियाविरुद्ध ३-० असा एकतर्फी विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. या मोठ्या विजयाबरोबर स्पेनने एक ऐतिहासिक विक्रमही रचला. स्पेनचा गोलकीपर उनाई…