फ्रान्समध्ये उसळली दंगल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चॅम्पियन्स लीग जिंकल्याचे सेलिब्रेशन करताना पॅरिस सेंट-जर्मेन्सच्या चाहत्यांनी घडवून आणलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण फ्रान्स हादरून गेला. या हिंसाचारात 57 पोलिसांसह 219 जखमी झाले, तर एकाला जीव गमवावा लागला. या प्रकरणी 780 जणांना अटक करण्यात आली आहे. हंगेरीतील पुस्कास अरेना स्टेडियममध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात पीजीएसने पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्सेनल संघावर मात केली.

Comments are closed.