Chandrapur News मजुराने धावत येऊन स्वत:ला ट्रकखाली झोकून दिले, घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मजुराने धावत येऊन ट्रकच्या चाकाखाली स्वत:ला झोकून देत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे घडली आहे. ही संपूर्ण घटना cctv मध्ये कैद झाली आहे.

भैरव खेदू ठाकूर (४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहे. बल्लारपूरात सुरू असलेल्या sndt महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. तो तिथे मृतक ठाकूर हा मजूर म्हणून काम करीत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचं नेमक कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.