चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निलंबित, लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीईओंकडून कारवाई
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंते विवेक पेंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयामध्ये लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातच पेंढे सेवानिवृत्त होणार असून तत्पूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता विवेक पेंढे निलंबित, लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीईओंकडून कारवाई pic.twitter.com/qlywn4vwo1
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 10 सप्टेंबर, 2025
Comments are closed.