Chandrapur जिल्हा परिषद शाळेतील 19 विद्यार्थ्यांना विषबाधा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील भामडेळी येथील जिल्हा परिषद शाळेतील 19 मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. लोहयुक्त गोळ्यांचे प्रमाण अधिक झाल्याने किंवा अन्नातून विषबाधा झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून शाळेतील दोन्ही शिक्षकांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी सांगितले.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे दोन गटात एकवाक्यता शेवटपर्यंत झाली नाही. आम्ही त्या संदर्भात दोन्ही गटाशी बोललो. तरीही त्यांच्यात काही मिटत नव्हते. त्यावेळी स्थानिक राजकारणात काही उलथापालथ झाली व तेथील नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. स्वत: उद्धव ठाकरे लक्ष घालतायत. एक दोन दिवसात त्या नगरसेवकांना इथे पाचारण केलं जाईल व त्यानंतर मी तुम्हाला पुढची भूमिका सांगेन. ज्या भाजपने बाळासाहेबांचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली अशा चोरांना पाठिंबा देऊन सत्तेवर आणू नका.

Comments are closed.