न्यूझीलंडला कशाचा फायदा होणार…
माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या मते बुधवारी सुरू होणारी हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल; कारण अलीकडील काही बदलांमुळे पाहुण्या संघाला थोडासा तोटा होऊ शकतो. पाच सामन्यांच्या मालिकेतील किमान एक सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो. त्याचबरोबर गेले दोन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत, याचा सर्वात मोठा फायदा त्यांना होऊ शकतो.
Comments are closed.