दोन मित्रांनी मिळून मित्राचाच काटा काढला, CCTV मध्ये हत्येचा थरार


छत्रपती संभाजीनगर हत्याकांड छत्रपती संभाजीनगर शहर दिवाळीच्या दिवशी हादरले असून रामनगर भागात एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याचं समोर आलं. विपुल चाबुकस्वार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव  आहे. तर आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे असे हत्या करणाऱ्यांची नावं आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

आरोपी आशिष चौतमलने चाकू भोसकताना CCTV समोर आला आहे. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.