Chhatrapati Sambhajinagar – शिवसेना भवनाचे उद्घाटन

श्री शिवाई सेवा ट्रस्टच्या संभाजीपेठेतील शिवसेना भवनाचे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव, आमदार मििंलद नार्वेकर, आमदार अनिल परब, शिवसेना उपनेते, खासदार बंडू जाधव, उपनेते, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, उपनेते लक्ष्मण वडले, उपनेते सचिन घायाळ, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार कैलास पाटील, आमदार राहुल पाटील, आमदार प्रवीण स्वामी, उपनेत्या, महिला आघाडीच्या संपर्कसंघटक ज्योती ठाकरे, राज्यसंघटक चेतन कांबळे, माजी आमदार उदयसिंग राजपूत, संतोष सांबरे आदींची उपस्थिती होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
Comments are closed.