होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी चीन मदतीसाठी तयार, ट्रम्प यांचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याह आज सुमारे दोन द्वीपक्षीय चर्चा झाली. दरम्यान, होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी चीन मदत करण्यास तयार असल्याचा दावा ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केला.

होर्मुझ सामुद्रधुनीत गुजरातचे जहाज बुडाले

होर्मुज सामुद्रधुनीत गुजरातचे आणखी एक जहाज बुडाले. ‘हाजी अली’ असे या जहाजाचे नाव आहे. ओमान समुद्रकिनाऱयाजवळ परिसरात ही घटना घडली. ड्रोन मिसाईलमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर ओमानच्या कोस्टगार्डने जहाजातील 14 क्रू मेंबर्सला सुरक्षित बाहेर काढले आहे.

Comments are closed.