प्रसिद्ध कॉमेडियन गोवर्धन असरानी यांचे निधन

Govardhan Asrani passes away
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता गोवर्धन असरानी यांचे सोमवारी दुपारी ४ वाजता निधन झाले. ते 84 वर्षांचे होते आणि बरेच दिवस आजारी होते. त्यांचे पुतणे अशोक असरानी यांनी या दु:खद बातमीला दुजोरा दिला.
Comments are closed.