इम्रान खानच्या मृत्यूचा दावा खोटा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाला आहे, अशी शक्यता वर्तवणारे पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी आता आपल्या दाव्यावरून कोलांटउडी मारली आहे. मी जे काही बोललो आहे. ती बातमी खात्रीशीर नाही. मी केवळ पाकिस्तानी लष्कराच्या आतल्या काही गोष्टीवरून अंदाज बांधला होता, असे म्हटले आहे.

Comments are closed.