टीम इंडियाचा नवा हिटमॅन अभिषेक शर्मा! रोहितचा मोडला 8 वर्षांचा जुना विक्रम

13 षटकार अन् 7 चौकार… 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!

Comments are closed.