Ind vs Pak Live Update : पाकिस्तान संघाने जिंकली नाणेफेक, सूर्याचा मोठा निर्णय

टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय… भारतीय संघात दोन बदल… अभिषेक आणि कुलदीप यादवचा संघात समावेश

भारतीय संघात 2 बदल…

मागील सामना दुखापतीमुळे चुकवलेल्या अभिषेक शर्माची संघात पुनरागमन झाले आहे. तर खेळपट्टीच्या परिस्थितीचा विचार करून अर्शदीप सिंगऐवजी अतिरिक्त फिरकीपटू कुलदीप यादवला अंतिम अकरात स्थान देण्यात आले आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन :

अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन :

सॅम अयूब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अशरफ, उस्मान खान (यष्टीरक्षक), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि उस्मान तारिक.

Comments are closed.